Surprise Me!

MPSC ची मुख्य परीक्षा रखडल्याने १३ हजार विद्यार्थी अडकून पडले आहेत | Sakal Media |

2022-05-19 329 Dailymotion

एमपीएससीने संयुक्त पूर्वपरीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेतली होती. या परीक्षेतून १३ हजारांहून अधिक विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. परंतु या परीक्षेबाबत आक्षेप घेत काही विद्यार्थी उच्च न्यायालयात गेल्याने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात होणारी मुख्य परीक्षा रखडली आहे.<br />#MPSC #Pune #Marathiinspirations #Maharashtra<br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon